Simple and Easy Rasgulla Recipe
रसगुल्ला जगभरात लोकप्रिय आहे. ही बंगाली गोड मिठाई सर्वांना आवडते. आता आपण soft,spongy bangali rasgulla कसा बनवायचा आणि त्या सोबतच rasgulla recipe च्या tips and tricks बघणार आहोत.
Rasgulla recipe tips and tricks :
- spongy rasgulla बनवण्यासाठी गायच्या दुधाचे वापर करा.
- फाटलेल्या दुधाचे जे पनीर तयार होते त्याला १५ ते २० मिनिटे मळून घ्या. जितके तुम्ही मळून घेईल तितके rasgulla मऊ होईल.
- rasgulla बनवतांना त्याला तडा जाणार नाही ह्याची काळजी घ्या. जर रसगुल्ल्याला तडा गेली तर ते पाकात टाकल्यावर फाटतात.
- खूप लोकांना rasgulla आंबट लागतात. त्यासाठी फाटलेल्या दुधात थंड पाणी टाकून थोड त्याला चोळल्यावर त्याचा आंबट पणा कमी होतो.
- rasgulla तयार झाल्यावर त्यात गुलाबजल टाका. त्याने खूप चांगला स्वाद येतो. तुम्ही त्यात इलायची सुद्धा टाकू शकतात .
- खूप लोकांना रंगुळला तयार झाले कि नाही हे समजत नाही . त्यासाठी खूप सोपा उपाय आहे. तो म्हणजे रसगुल्ला पहिल्या आकारपेक्षा दुप्पट दिसू लागतो.
Homemade bangali rasgulla बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
दूध - १/२ लिटर,
मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर - १ टेस्पून,
साखर - 1 कप,
पाणी - 2 कप,
लिंबाचा रस - 2 चमचे
Easy Rasgulla Recipe |
क्रिया:
प्रथम दूध उकळवा. एका भांड्यात लिंबुचा रस घ्यावे आणि थोडेसे पाणी घालावे . नंतर दुधात लिंबाच्या रसाचे पाणी घालावे आणि ते समान प्रमाणात मिसळावे .
नंतर एका भांड्यावर सुती कापड घालावा ,त्यावर फाटलेले दूध घालावे, त्या फाटलेल्या दुधातले सर्व पाणी काढुन टाकावे आणि नंतर 2 ग्लास थंड पाणी घालुन चांगले गाळून घ्यावे म्हणजे लिंबाची चव निघुन जाईल.
फाटलेले दुध एका कपड्यात लपेटून घ्या आणि अर्ध्या तासासाठी जड भांड्याखाली ठेवा जेणेकरून सर्व पाणी निघून जाईल. अर्ध्या तासानंतर ते पनीर सारखा गोळा तयार होईल. नंतर ते एका भांड्यात घ्या त्यात मैदा घाला आणि चांगले मळून घ्या.
नंतर त्याचे छोटे गोळे बनवा. त्या गोळ्यांना तडा जाणार नाही ह्याची काळजी घ्या. जर तडा जात असेल तर थोडेसे मळून घ्या.
नंतर साखरेचा पाक बनवण्यासाठी साखर घ्या आणि एका भांड्यात दुप्पट पाणी घाला आणि चांगले उकळी घ्या. उकळल्यावर त्यात तयार केलेले गोळे सोडा आणि मंद आचेवर 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवा.
15 मिनिटानंतर गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. अशा प्रकारे आपल्या मधुर आणि सोप्या रासगुल्स रेसिपी(easy rasgulla recipe) तयार करा. नक्कीच ही quick rasgulla करुन पहा आणि तुम्हाला ही bangali rasgulla आवडल्यास कमेंट करा.
टीप: जर पाक घट्ट वाटत असेल तर 2 टेस्पून पाणी घाला आणि उकळी घ्यावी .
Comments
Post a Comment